10 th Board Exam
10 th Board Exam sakal
पुणे

10 th Board Exam : केसनंद मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस व रिक्षा ; प्रमोद हरगुडे मित्र परिवाराचा उपक्रम.

नीलेश कांकरिया ------

वाघोली : प्रमोद हरगुडे मित्र परिवाराच्या वतीने केसनंद मधील १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस व रिक्षाची सोय करण्यात आली आहे. पेपर पूर्वी सोडणे व पेपर नंतर परत आणले जाणार आहे. आज परीक्षेपूर्वी मुलांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा देत रवाना करण्यात आले.

केसनंद मधील मुलांचे परीक्षा केंद्र वाडेबोल्हाई, वाघोली येथे आहे. सर्वच मुलांना परीक्षा केंद्राला जाण्यासाठी त्यांच्या पालकांकडे वाहन नसल्याने प्रमोद हरगुडे मित्र परिवाराने बस व रिक्षाची मोफत सोय करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी १५० मुलांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा देण्यात आल्या.

यानंतर पाच बसेस व दहा रिक्षाच्या सहाय्याने मुलांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर रवाना करण्यात आले. या प्रसंगी सरपंच प्रमोद हरगुडे, पांडुरंग हरगुडे, शिवाजी वाबळे,यशवंत हरगुडे, बन्शी जाधव, शरद हरगुडे,अशोक गावडे, शिवाजी शिंदे, अमित येवले, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT