IMD prediction of Heavy or slight rainfall in some places on the Ghats in Pune district  
पुणे

पुणेकरांनो, शक्यतो घाट भागात प्रवास टाळा कारण...

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा तर तुरळक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला. दरम्यान शहर व परिसरात मंगळवारी (ता.18) सकाळपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. 

शहरातील बहुतांश भागांमध्ये सकाळी पावसाचा लपंडाव सुरू होता, मात्र ढगाळ वातावरण कायमच असून पुढील चार दिवस जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांनी शक्यतो घाट भाग टाळावे. तर सतत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे आता धरणातील पाण्यातही वाढ होत आहे. 

मोठी बातमी : 'या' पाच प्रभागांतील निम्म्या पुणेकरांना कोरोनाची लागण; सर्व्हेतून पुढे आली माहिती!

ऑगस्ट महिन्यात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर पुणे व सातारा या भागांत काल रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. दरम्यान मंगळवारी सकलपर्यंतच्या 24 तासांमध्ये शिवाजीनगर 2.1 मिलिमीटर, लोहगाव 1 मिलिमीटर आणि पाषाणमध्ये 2.2 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT