increase the salary of police who work at the risk of their lives during Corona virus outbreak.jpg 
पुणे

Corona Virus : जीवाचा धोका पत्करून काम करणाऱ्या पोलिसांना पगारवाढ द्या

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जीवाचा धोका पत्करून नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिस कार्यकरत आहेत. त्यामुळे पोलिसांना पगार वाढ व इतर आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका पुण्यातील काही वकिलांनी मुबई उच्च न्यायालयात दखल केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. प्रादुर्भाव वाढत असला तरी नागरिकांच्या सुरक्षितते साठी पोलीस कर्मचारी, अधिकारी अहोरात्र झटत आहे. राज्य सरकारने १ एप्रिल २०२० रोजी  परिपत्रक काडून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टप्यात पगार देण्याचा  निर्णय घेतला आहे. त्यानुसार पोलिसांचा पगारही  दोन टप्प्यात अदा केला जाणार आहे.

शासनाने हे जीआर रद्द करावा व पोलिस कर्मचार्‍यांना, बोनसच्या स्वरूपात प्रोत्साहन, अतिरिक्त वेतन,  पीपीई (वैयक्तिक संरक्षण उपकरणे) किट उपलब्ध करून द्यावे, जेणे करून पोलिसांचा मनोबल वाढेल, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT