Swarajyarakshak Sambhaji
Swarajyarakshak Sambhaji 
पुणे

Loksabha 2019 : 'संभाजी' मालिका त्वरित बंद करण्याची मागणी

सकाळवृत्तसेवा

घोडेगाव (पुणे): 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या प्रसारणामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याने नियमानुसार ही मालिका बंद करून दंडात्मक कारवाई करावी. या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका करणारे अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही मालिका त्वरित बंद करावी, अशी मागणी आंबेगाव तालुक्‍यातून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मेलद्वारे केली आहे.

"स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका सुरू ठेवणे हा आचारसंहितेचा भंग आहे. भावनिक भूमिकेचे राजकारण करून समाजाची दिशाभूल करण्याचे काम होत आहे. मालिकेला विरोध नसून अमोल कोल्हे निवडणूक लढविणार असल्याने त्याचे प्रक्षेपण थांबवावे; तसेच अमोल कोल्हे यांच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी,' असे तक्रारीत नमूद केले आहे.

याबाबत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील म्हणाले, "अशी तक्रार आली असून ती जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्षाकडे पाठविली आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT