Phone
Phone 
पुणे

Vidhan Sabha 2019 : मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी कॉल सेंटर

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. 

या कॉल सेंटरचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते  करण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अजित रेळेकर, सुरेश जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

या कॉल सेंटरमध्ये १५ दूरध्वनी जोडण्यात आले आहेत. मतदान करण्यास येणाऱ्या अडचणी आणि मतदानाच्या अनुषंगाने मतदारांच्या प्रश्‍नांचे निराकरण या केंद्राद्वारे करण्यात येणार आहे.

येथे साधा संपर्क 
०२०-२६१२१२३१
०२०-२६१२१२५९
०२०-२६१२१२६३
०२०-२६१२१२६४
०२०-२६१२१२६७
०२०-२६१२१२६८
०२०-२६१२१२६९
०२०-२६१२१२७१
०२०-२६१२१२७२
०२०-२६१२१२७३
०२०-२६१२१२७४
०२०-२६१२१२७५
०२०-२६१२१२७९
०२०-२६१२१२८१
०२०-२६१२१२९१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT