yogesh-gogawale
yogesh-gogawale 
पुणे

पीएमपीला तिकिट दरवाढ भाजप करू देणार नाही - योगेश गोगावले

प्रकाश बनकर

पुणे - इंधन दरवाढीचा कोणताही बोजा प्रवाशांवर टाकणार नाही. त्यामुळे पीएमपी प्रवासाच्या भाडेवाढीचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रशासनाच्या दरवाढीच्या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले आहे. 

पीएमपीच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास पीएमपी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पहिले दोन टप्पे वगळता उर्वरित टप्प्यांसाठी दरवाढ लागू होईल, असे पीएमपीने नुकतेच म्हटले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करू, असे त्यांनी म्हटले आहे.

मात्र, पीएमपीच्या प्रवासी भाडेवाढीला भारतीय जनता पक्षाचा विरोध असेल, असे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी म्हटले आहे. तर संचालक मंडळाच्या बैठकीत प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध केला जाईल, असे संचालक सिद्धार्थ शिरोले यांनी म्हटले आहे. उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत निर्माण करून पीएमपीवर वाढलेला बोजा कमी करू, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT