corona third wave
corona third wave sakal
पुणे

पुणे : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ११ हजार ७४८ नवे कोरोना रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.१८) दिवसभरात ११ हजार ७४८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून सहा हजार ७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य आठ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील मृत्यूमध्ये पुणे शहरातील पाच आणि पिंपरी चिंचवड, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे. (Pune district Corona Updates)

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ६ हजार ३२०, पिंपरी चिंचवडमधील ३ हजार १५९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ६१९, नगरपालिका हद्दीतील ४५६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १९४ रुग्ण आहेत.

दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुण्यातील ३ हजार २८१, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ७१२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७०६, नगरपालिका हद्दीतील ११८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १५८ जणांचा समावेश आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ६८ हजार ८३४ झाली आहे. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी २ हजार ५१७ जण शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. उर्वरित ६६ हजार ३१७ जण गृह विलगीकरणात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT