Electric car
Electric car  sakal
पुणे

Pune news: कात्रज मध्ये भररस्त्यात चालू इलेक्ट्रिक कारने घेतला पेट, पाहा Viral Video

सकाळ डिजिटल टीम

कात्रज - कात्रज मोरेबाग समोरील सातारा रस्त्यावर इलेक्ट्रॉनिक कारला आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी अचानक एका इलेक्ट्रॉनिक कारच्या बोनेट मधून धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखत चालक बाहेर पडले. काही क्षणात कारने पेट घेतला.या दुर्घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कुणी जखमी झाले नाही.

सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. स्वारगेटकडून कात्रजच्या दिशेने येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कारने पेट घेतल्यानंतर घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी अग्निशमन दलास माहिती दिली.

कात्रज अग्निशमक दल केंद्र प्रमुख संजय रामटेके, चालक शेखर येरफूले, तांडेल अमोल कर्डेकर, सचिन शिंदे व फायरमन जयवंत तळेकर, संदीप घडशी, निलेश राजीवडे आग आटोक्यात आणली.

सातारा रस्त्यावर कारने पेट घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काही काळ वाहतूक कोंडी झाली. वाहतूक विभागाने कार बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll 2024: दोन शिवसेनेच्या लढतीत AIMIM महाराष्ट्रातून हद्दपार? एक्झिट पोलने औवेसींना किती जागा दिल्या? 

Exit Polls चा खोटेपणा? दोन्ही शिवसेनेच्या आकडेवारीत मोठा घोळ तर पाच जागा लढवणारा पक्ष 6 जागांवर विजयी

गोफण | गांधी को किसका प्रेरणा था, मालूम है?

Raveena Tandon : कधी सवतीवर फेकलाय ज्यूस तर कधी मुलाला हाकललं सेटवरून ; या आधीही रवीनाने रागाच्या भरात केलाय तमाशा

Arunachal Pradesh and Sikkim election results 2024 Live: अरुणाचलमध्ये भाजप 23 जागांवर विजयी, 23 वर आघाडीवर; सिक्कीममध्ये एसकेएमने जिंकल्या 11 जागा

SCROLL FOR NEXT