navle bridge
navle bridge  sakal
पुणे

Pune News : नवले पुलाजवळ दुतर्फा वाहने लावण्यास मनाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ स्वामिनारायण मंदिर परिसरात दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वाहतूक पोलिस आयुक्त विजयकुमार मगर यांनी दिले आहेत. या महामार्गावर गंभीर अपघात होत आहेत. त्यामुळे स्वामी नारायण मंदिर परिसर आणि दरी पुलाकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यांवर चारशे मीटरपर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे. याबाबत काही सूचना असल्यास येरवडा येथील वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त कार्यालयात लिखित स्वरुपात पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT