supriya sule
supriya sule 
पुणे

सुप्रिया सुळेंचा खड्डयासोबत सेल्फी ( व्हिडिओ)

म्हस्कू खवले

कोंढवा : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (ता. 31) कोंढवा-बुद्रूक येथील बोपदेव घाटात खड्डयासोबत सेल्फी काढली .खड्यांचा त्रास हे एक आव्हान झाले आहे. नागरिक रोजच कामावर जात आहे. मुले शाळेत जात आहेत. हा आतिशय गंभीर प्रश्न झाला आहे.

पहिल्यांदा त्यांनी ही मोहीम सुरू केली होती. त्यावेळी सरकारला आमच्याकडून फुल ना फुलाची मदत व्हावी या साठी सुरवात केली होती. त्यासुमारास सरकारने तीन महिन्याच्या आत सर्व खड्डे बुजविण्यात येतील असे सांगितले होते. तेव्हा आम्ही सरकारचे स्वागत केले होते. मात्र रस्त्याच्या खड्डयांची अवस्था वाढतच आहे. सर्व सामान्य माणसांची सुरक्षितता हा एक मोठा गंभीर प्रश्न झाला आहे. बुलेट ट्रेन येईल तेव्हा येईल तोपर्य़ंत सर्व खड्डे बुजवावेत. अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT