Thrill of a burning car in Chinchwad
Thrill of a burning car in Chinchwad 
पुणे

Video : चिंचवडमध्ये बर्निंग कारचा थरार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरसमोरील रस्त्यावर रविवारी (ता. 8) सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका मोटारीने अचानक पेट घेतला. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

‘ड्रंक अँड ड्राइव्ह’अंतर्गत १३ हजार वाहनचालकांवर कारवाई

ऑटो क्‍लस्टरकडून सेंट मदर टेरेसा उड्‌डाण पुलाच्या दिशेने मोटार (एमएच 12 एचएल 300) येत होती. तेव्हा मोटारीच्या इंजिनमधून धूर निघू लागला. त्यामुळे चालकाने मोटार तातडीने रस्त्यातच उभी करीत मोटारीतून तो बाहेर पडला. त्यानंतर काही मिनिटांत मोटारीने पेट घेतला. घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हे काय! पैशांअभावी बसथांब्यावरच झाली प्रसूती

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पिंपरीतील संत तुकारामनगर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच आग आटोक्‍यात आणली. या घटनेत मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोटारीच्या इंजिनमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

मेट्रो पिलरसाठी जिओ टॅगिंग लवकरच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT