पुणे

आळेफाटा येथे कांदा १७१ रुपये दहा किलो

CD

आळेफाटा, ता.२ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील उपबाजारात रविवारी (ता. १) कांद्याच्या २३ हजार ३९५ कांदा पिशव्यांची आवक झाली. एक नंबर कांद्यास प्रतिदहा किलोस १७१ रुपये बाजारभाव मिळाला आहे.
बाजारात एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस १५० ते १७१, एक नंबरला १३० ते १५०, दोन नंबरला ११० ते १३०, तीन नंबरला ९० ते ११० तर बदला, चिंगळी कांद्यास ३० ते ८० रुपये बाजारभाव मिळाला.
दरम्यान, गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. दोन दिवसांपासून वातावरणात ऊन पडत असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी सोय नाही, अशा शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणलेला आहे. सध्या मिळणारा बाजारभाव खूपच कमी असून, सध्या मिळणाऱ्या बाजारभावातून शेतकऱ्याचा झालेला खर्च देखील‌ फिटत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला दिसून येत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : अंधेरी परिसरातील अनेक रस्ते जलमय, प्रशासनाकडून नागरिकांना रस्त्यावरून चालण्यास मनाई

रितेश देशमुखला असं सांगायची हिम्मत आहे? 'गाढवाचं लग्न' मधील गंगीचा थेट प्रश्न; म्हणाली, 'ते लोक मला बोलले की तू तर...

Pune News: उपचारासाठी झोळीतून तीन किलोमीटर प्रवास; बोपे येथील वाघमाची कचरे वस्तीवरील नागरिकांचे रस्त्याअभावी हाल

"मला पंडितांकडे जायचंय" ज्योती चांदेकरांची ती इच्छा ऐकताच जुई निशब्द झाली; "तिला स्मशानात असं शांत झोपलेलं..."

Solapur Crime: 'सोलापुरातील आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण'; तरुणाच्या भावजीचा फोननंबर घेऊन पोलिसांनी काढले लोकेशन अन्..

SCROLL FOR NEXT