पुणे

संभाजी महाराजांचा चिंचवडमध्ये जयघोष

CD

पिंपरी, ता. १५ ः ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड’ अशा जयघोषांनी बर्ड व्हॅली उद्यान चिंचवडचा परिसर दणाणून गेला.

बर्ड व्हॅली उद्यान येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संभाजी ब्रिगेडतर्फे विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष यश गोरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, उपाध्यक्ष तेजस गवई, श्रीकांत गोरे, राजेश सातपुते, नारायण बिरादार, सदाशिव लोभे, श्यामराव पाटील, रामभाऊ क्षीरसागर, जगदीश दुधभाते, एजाज शेख, राहुल पवार, अर्जुन मोरे, विनोद माने, अशोकराव सातपुते, रत्नप्रभा सातपुते उपस्थित होते.

भीमशक्ती विद्यार्थी
शाहूनगर चिंचवड पुतळा येथे भीमशक्ती विद्यार्थी आघाडी, पिंपरी-चिंचवड शहर कमिटीतर्फे संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हाअध्यक्ष सूरज गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी गौतम गायकवाड, परमेश्वर निसरगंध, शुभम कांबळे, विशाल केंगार, सिद्धू कांबळे, अजय शेरखाने, बसवराज मगी, लक्ष्मण कुलाली, लहू साळुंखे, अमोल शिनगारे, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT