पुणे

वाल्हे येथे डीजेमुक्त विसर्जन

CD

वाल्हे, ता. ७ : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आणि मंगलमय जयघोषात वाल्हे (ता. पुरंदर) गावात घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने, शांततेत आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. यावर्षी विशेष म्हणजे, डीजे, डॉल्बी आणि गुलालाच्या उधळणीऐवजी, शांत आणि निसर्गस्नेही मिरवणुकीला अधिक प्राधान्य देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून येथे गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत जोरदार मिरवणुका, डीजे आणि ढोल- ताशाच्या गजरात जल्लोष बघायला मिळायचा. मात्र, यावर्षी गावातील बहुतांश सार्वजनिक मंडळांनी डीजेविना, प्रदूषणमुक्त आणि संयमित स्वरूपात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी वाल्हे पोलिस आउट पोस्टच्या वतीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

05210

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court on Bihar SIR Case : बिहार 'SIR' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘आता आधार कार्ड....’

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

Latest Marathi News Updates : ईद-ए-मिलादचा उत्सव मनमाड शहरात पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा

AAP MLA Arrested: १८ एफआयआर अन् अनेक तक्रारी... आम आदमी पक्षाच्या एकमेव आमदारांना अटक, नेमका आरोप काय?

ऐश्वर्य ठाकरेचा 'निशानची' सिनेमात धमाल डान्स ; 'पिजन कबूतर' गाणं सोशल मीडियावर रिलीज

SCROLL FOR NEXT