आज पुण्यात १२ ऑक्टो. २०२५ रविवार
....................................................
सकाळी ः
किराणा परंपरा ः डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलतर्फे ः किराणा घराण्याच्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचे कार्यकर्तृत्व उलघडून दाखविणारी मालिका- किराणा परंपरा (पहिले सत्र) उस्ताद अब्दुल करीम खाँ ः वक्ते- चैतन्यकेशव कुंटे ः डॉ. अतींद्र सरवडीकर ः स्वरमयी गुरुकुल सभागृह, संभाजी बागेसमोर, शिवाजीनगर ः १०.००.
पुस्तक प्रकाशन ः डॉ. शां. ग. महाजन यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन ः हस्ते- पांडुरंग बलकवडे ः स्वस्तिश्री सोसायटी, अलंकार पोलिस चौकीजवळ ः १०.००.
प्रकाशन समारंभ ः अपेक्षा मासिक परिवार आयोजित ः अपेक्षा दिवाळी अंकाचे प्रकाशन ः निमंत्रित कवींचे कविसंमेलन व पुरस्कार वितरण ः हस्ते- सुनील चांदेरे ः प्रमुख पाहुणे- चंद्रलेखा बेलसरे, प्रा. श्याम भुर्के, डॉ. लता मुळे-पाडेकर व अन्य ः पत्रकार भवन, नवी पेठ ः १०.००.
पुरस्कार वितरण ः राजहंस पुस्तक पेठेचा ‘हरी नरके स्मृती पुरस्कार’ ः पुरस्कारार्थी- नितीन रिंढे ः अध्यक्ष- गणेश विसपुते ः वक्ते- अभिषेक धनगर ः ब्रह्मे सभागृह, मोरे विद्यालय पोस्ट ऑफिससमोर, पौड रस्ता ः ११.००.
दुपारी ः
वर्धापन दिन ः उमेद फाउंडेशनतर्फे ः सहावा वर्धापन दिन ः दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांसाठी प्रेरणा पुरस्कार ः प्रमुख पाहुणे- चंद्रकांत पाटील ः अध्यक्ष- डॉ. गिरीश कुलकर्णी ः उपस्थिती- रवींद्र वंजारवाडकर, प्रतिभाताई केंजळे, जयंतराव पारखी ः गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता ः ४.००.
सायंकाळी ः
पुस्तक प्रकाशन ः राष्ट्र सेवा दल आणि मनोविकास प्रकाशन आयोजित ः सुनील तांबे लिखित ‘मान्सून’ पुस्तकाचे प्रकाशन ः अध्यक्ष- किशोर बेडकिहाळ ः वक्ते- आसाराम लोमटे, कपिल पाटील, किशोर कदम ः नाथ पै सभागृह, राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी स्मारक, सिंहगड रस्ता ः ४.३०.
व्याख्यान ः कै. श्रीकांत लिंगायत मेमोरियल ट्रस्टतर्फे ः संघ शताब्दीनिमित्त श्रीकांत लिंगायत जयंती ः विषय- संघ समजून घेताना ः वक्ते- अविनाश धर्माधिकारी ः टाटा हॉल, बीएमसीसी कॉलेज, डेक्कन ः ४.३०.
पुरस्कार वितरण सोहळा ः ब्राह्मण जागृती सेवा संघ पुरस्कार वितरण सोहळा ः
पुरस्कारार्थी- मनोज जोशी, एकनाथ शिंदे, रचना रानडे ः अध्यक्ष- ज्ञानराज माणिकप्रभू महाराज ः टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता ः ६.००.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.