पुणे

आज पुण्यात २१ सप्टेंबर २०२५ रविवार

CD

आज पुण्यात २१ सप्टेंबर २०२५ रविवार
..............
सकाळी ः
सामूहिक तर्पण ः अरुंधती फाउंडेशनतर्फे ः परकीय आक्रमणात वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात-अज्ञात हिंदू धर्मवीरांना श्रद्धांजली व सामूहिक तर्पण ः हिज हिस्ट्री ऑफ इतिहास चित्रपटाचे प्रदर्शन ः पत्रकार भवन, नवी पेठ ः १०.००.
कार्यकर्ता मेळावा ः पुणे शहर, हडपसर विधानसभा व प्रभाग क्र. १९ कोंढवा काँग्रेस कमिटीतर्फे ः काँग्रेस कार्यकर्ता मेळावा ः अध्यक्ष- अरविंद शिंदे ः मार्गदर्शक- उल्हास पवार ः उपस्थिती- बाळासाहेब शिवरकर, दिलीप तुपे, अभिजित शिवरकर, ऊर्मिला वारू, सोहेब खान ः तेजस हॉल, कोनार्कपुरमसमोर, कोंढवा खुर्द ः १०.००.
पुस्तक प्रकाशन ः डॉ. संजय गुप्ते व डॉ. अविनाश भोंडवे लिखित ‘जिनॉमिक्स’ पुस्तकाचे प्रकाशन ः अध्यक्ष- डॉ. शां. ब. मुजुमदार ः प्रमुख पाहुणे- डॉ. रमण गंगाखेडकर ः सिंबायोसिस विश्व भवन, सेनापती बापट रस्ता ः ११.००.
शेरोशायरींचा कार्यक्रम ः आम्ही एकपात्री महाराष्ट्रतर्फे ः भाऊसाहेब पाटणकर यांच्या मराठी शेरोशायरीवर ॲड. प्रमोद आडकर यांचा ११वा प्रयोग ः पत्रकार भवन, नवी पेठ ः ११.००.
दुपारी ः
प्रकाशन समारंभ ः गझलविधा समूह आणि करम नियोजन समिती आयोजित ः गझलकारांच्या दर्जेदार गझलांचा समावेश असलेल्या ‌‘गझलविधा‌’ प्रातिनिधिक गझलसंग्रहाचे प्रकाशन ः अध्यक्ष- ॲड. प्रमोद आडकर ः उपस्थिती- डॉ. अविनाश सांगोलेकर, भूषण कटककर, शाम खामकर, दास पाटील ः पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ ः १.३०.
फिल्म फेस्टिव्हल ः अभिव्यक्ती आयोजित ः लोकायत हॉल, तळमजला, निर्मिती शोरूमजवळ, लॉ कॉलेज रोड, नळस्टॉप ः ४.००.
सायंकाळी ः
पुस्तक प्रकाशन ः विनायक आंबेकर लिखित ‘युगप्रवर्तक नरेंद्र मोदी- ७५ वर्षांची राष्ट्रसमर्पित जीवनकथा’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- स्वामी गोविंद गिरी ः अध्यक्ष- चंद्रकात पाटील ः उपस्थिती- धीरज घाटे ः काळे हॉल, गोखले अर्थशास्त्र संस्था, शिवाजीनगर ः ५.००.
...............

INDW vs AUSW : ७८१ धावांचा पाऊस! पण, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक वाया; ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डेसह जिंकली मालिका

H-1B Visa: ट्रम्प यांच्या 'व्हिसा'प्रकरणावर भारताची पहिली प्रतिक्रिया; ‘कुटुंबांसाठी हे एक संकट...’

Karad News : प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारकडे केली महत्वाची मागणी, म्हणाले...

Shirur Crime : पन्नास लाखाच्या फसवणूक प्रकरणी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : म्हाडाच्या घरांच्या किंमती आठ-दहा टक्क्यांनी घटणार

SCROLL FOR NEXT