Vande Bharat Express
Vande Bharat Express Sakal
पुणे

Vande Bharat Express : ‘वंदे भारत’ अखेर पुण्याच्या ‘ट्रॅक’वर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘वंदे भारत’च्या प्रवासाची पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आता पुण्याहून मुंबईला तीन तास पाच मिनिटांमध्ये प्रवास करणे शक्य होणार आहे. शुक्रवारी (ता. १०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) स्थानकावर मुंबई-सोलापूर व मुंबई व साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्‍घाटन होणार आहे.

ही रेल्वे पुणे स्थानकावरून धावणार असल्याने पुणेकरांना या रेल्वेने मुंबई व सोलापूरचा प्रवास करता येणार आहे. हा प्रवास वेगवान तर आहेच, शिवाय तो वेगळी अनुभूती देणारादेखील आहे. शुक्रवारी मध्य रेल्वेची पहिली व भारतातील ९ वी रेल्वे पुण्याहून धावणार आहे. याबाबत ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा नितेश राणे यांचा दावा, वाचा काय आहे सत्य

Marathi News Live Update: मुंबई होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मोठी अपडेट; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Uorfi Javed : खरंच टक्कल केलं? उर्फीच्या फोटो मागील सत्य नेटकऱ्यांनी केलं उघड

RCB vs CSK : प्लेऑफसाठी आता जर-तर अन् नेट रन रेटची गणिते! चेन्नई-बंगळूर अन् आता 'नॉकआउट' सामना

Walmart Layoffs: वॉलमार्टमध्ये पुन्हा मोठी कर्मचारी कपात; शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता

SCROLL FOR NEXT