सातारा

वडूजच्या कोरोनाबाधितचा मृत्यू,वाई तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले,सातारा भितीच्या छायेखाली

सिद्धार्थ लाटकर

सातारा : आरोग्य विभागाच्या अहवालानूसार सातारा जिल्ह्यातील निकट सहवासित 88 आणि प्रवास करुन आलेले तीन असे एकूण 91 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. जावली तालुक्यातील पुनवडी येथील 33, 12, 12, 60, 55, 50, 45, 50, 18, व 45 वर्षीय महिला, 12, 5, 34, 34 आणि 51 वर्षीय पुरुष. सरताळे येथील 50 वर्षीय महिला. सातारा तालुक्यातील सातारा शहरातील बुधवार पेठ येथील12,13 आणि 35 वर्षीय पुरुष, मंगलाई कॉलनी येथील 34 वर्षीय पुरुष, 56 आणि 37 वर्षीय महिला, रेणुका हौऊसिंग सोसायटी येथील 30 वर्षीय पुरुष, भैरोबा पायथा येथील 50 वर्षीय पुरुष, यादाेगोपाळ पेठ येथील 40 वर्षीय पुरुष, शहापूर येथील 45 वर्षीय महिला, करंडी येथील 48 वर्षीय पुरुष, 44 आणि 39 वर्षीय महिला, जिहे येथील 66, 42, 57 आणि 69 वर्षीय पुरुष, 72, 39, 80,19, 50, 24, 19 आणि 32 वर्षीय महिला, भरतगाववाडी येथील 60 वर्षीय महिला, कण्हेर येथील 13 वर्षीय महिला.

जुगारप्रकरणी पुण्यातील बारा जणांना वाईत अटक; 86 लाख 25 हजारांचा ऐवज जप्त

वाई तालुक्यातील सोनगीरवाडी येथील 40, 32, 27, 27, 27, 31, 38, 52, 25, 42, 40, 10, 51, 15, 5, 68, 11, 65, 47, 18 वर्षीय पुरुष, 35, 12, 22 आणि 60 वर्षीय महिला, पाचवड येथील 34 वर्षीय पुरुष. कराड तालुक्यातील किवळ येथील 36 वर्षीय पुरुष, धावरवाडी येथील 34 वर्षीय महिला, 14 वर्षीय पुरुष, तारुख येथील 31 वर्षीय पुरुष, शेणोली येथील 24 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 33 वर्षीय महिला. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 30, आणि 10 वर्षीय महिला, 68, 30, 7, 40, 48 आणि 39 वर्षीय पुरुष. नायगाव येथील 25 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील चितळी येथील 23 वर्षीय महिला, माण तालुक्यातील वारुगड येथील 51 वर्षीय पुरुष. 

शामगाव तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे, कायदेशीर कारवाईची मागणी

फलटण तालुक्यातील फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथील 46 वर्षीय पुरुष, उपालावे येथील 52 वर्षीय पुरुष, आसु येथील 30 वर्षीय पुरुष. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 42 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष.

एका बाधिताचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे रात्री उशिरा वडूज ता. खटाव येथील 70 वर्षीय कोरोना बाधित असलेल्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

प्रियांका चोप्रा सासूसोबत खेळतेय घोडागाडी गेम,  व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT