सातारा

Covid 19 : सातारा जिल्ह्यात पाच बाधितांचा मृत्यू

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात 190 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमध्ये कडगांव ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये नागनाथवाडी ता. खटाव येथील 62 वर्षीय पुरुष, काशीळ ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, तांबवे ता. फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, पिंपरी ता. कोरगांव येथील 81 वर्षीय पुरुष अशा पाच बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

लोणावळा हादरले! शिवसेना नेत्यासह एकाची हत्या 


सातारा जिल्ह्यात एक लाख 80 हजार 384 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 45 हजार 260 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 38 हजार 986 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एक हजार 497 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या चार हजार 777 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेताहेत.

मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातला आहे का ? नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

SCROLL FOR NEXT