सातारा

त्यांनी सांगेल तसे तिने केले अन् ती फसली; बसला लाखभर रुपयांना गंडा

सचिन शिंदे

कऱ्हाड : एका महिला पोलिसास तब्बल एक लाख 36 हजारांचा गंडा ऑनलाइनच्या माध्यमातून घातल्याची फिर्याद तालुका पोलिसात दाखल झाली. वर्षा भोसले (रा. मूळ गाव ओंड, सध्या सातारा मुख्यालयात कार्यरत आहे) असे संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

नापतोल या कंपनीतून बोलत असल्याचे सांगून संबंधितांस फसविले आहे. पोलिसांनी सांगितले, की वर्षा भोसले पोलिस खात्यात आहेत. त्यांची सातारा मुख्यालयात नेमणूक आहे. त्यांना 25 जानेवारीला नापतोल कंपनीतून बोलत असल्याचा कॉल आला. पलीकडून वैभव कपूर बोलत असल्याचे संबंधिताने सांगितले होते. 

त्यानुसार कधी कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन, कधी अन्य गोष्टींची पूर्तता करण्यासाठी वर्षा भोसले यांच्याकडून रक्कम भरून घेतली. त्यांनी 27 जानेवारीस अखेर रक्कम भरली. मात्र, पलीकडून पुन्हा काहीच रिस्पॉन्स आला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यंनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.

सर्वात मोठी बातमी : सर्वसामान्यांसाठी १ फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुरु होणार : उद्धव ठाकरे

बंदूक चालविणाऱ्या हाती जेव्हा कुंचला येतो! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Sale Maharashtra : मोठा निर्णय! देवेंद्र फडणवीसांकडून तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली? सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, नागपूर-बंगळुरू विमानाचे उड्डाण वेळेवर रद्द, प्रवाशांचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Australia A Squad: 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी'आधी ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय;३५ वर्षीय खेळाडूला दिले भारत दौऱ्याचे तिकीट!

कर्जाचा तगादा, पतीसह पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पलूस तालुका हादरवणारी घटना

FDA Action : ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित! अस्वच्छतेच्या त्रुटी कायम; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

SCROLL FOR NEXT