Flipkart
Flipkart  sakal
विज्ञान-तंत्र

Flipkart Sale : फ्लिपकार्टवर सुरू आहे भन्नाट सेल; टीव्ही, एसी, फोन खरेदी करा स्वस्तात मस्त..

Aishwarya Musale

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर एक नवीन सेल सुरू झाला आहे. कंपनीने बिग अपग्रेड सेलची घोषणा केली आहे, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही विविध प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करू शकता. 9 मार्चपासून सुरू झालेला फ्लिपकार्ट सेल 15 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक सूट मिळणार आहे.

सेलमध्ये बँक डिस्काउंट देखील मिळत आहे. सेलमधील स्मार्टफोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर्स आणि इतर उत्पादनांवर ऑफर उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया फ्लिपकार्ट सेलच्या खास गोष्टी.

iPhone 15 स्वस्त मिळत आहे.

फ्लिपकार्ट सेलमध्ये iPhone 15 वर बंपर ऑफर उपलब्ध आहेत. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 65,999 रुपयांच्या किमतीत लिस्ट झाला आहे. हा फोन तुम्ही 62,999 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. ॲक्सिस बँकेच्या कार्डवर 3300 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

इतर उत्पादनांवरही ऑफर आहेत

तुम्ही Apple AirPods 18,499 मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तरीही तुम्ही फ्लिपकार्ट सेलचा लाभ घेऊ शकता. यामध्ये सॅमसंगचा क्रिस्टल व्हिजन 4K टीव्ही डिस्काउंटनंतर 26,249 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच तुम्ही एसी देखील घेऊ शकता. LG चा 1.5 टन क्षमतेचा 3-स्टार एसी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर केवळ 33,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट

तुम्ही इतर ब्रँडचे टीव्ही आणि एसी देखील घेऊ शकता. या सेलमध्ये नवीन एसी अपग्रेड करून तुम्ही किमान 6000 रुपये वाचवू शकता. याशिवाय, तुम्ही सेलमधून सॅमसंग गॅलेक्सी S23 FE 39,999 रुपयांना खरेदी करू शकता. इतर स्मार्टफोन्सवरही बंपर डिस्काउंट उपलब्ध आहेत.

तुम्ही Vivo T2x 5G हा फोन डिस्काउंटनंतर 10,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय Infinix, Poco, Redmi फोनवरही ऑफर आहे. तुम्ही 7,799 मध्ये Redmi 13C खरेदी करू शकता. तुम्ही Samsung Galaxy F04 हा फोन 5,999 मध्ये खरेदी करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT