Low Budget Laptop esakal
विज्ञान-तंत्र

Low Budget Laptop: ही वेबसाइट विकतेय सगळ्यात स्वस्त लॅपटॉप! किंमत फक्त 10 हजार...

आज आपण जाणून घेऊया अशा वेबसाइटबाबत ज्यावर तुम्हाला लॅपटॉप स्वस्तात मिळेल

सकाळ ऑनलाईन टीम

Offer: आजकाल सगळीकडे ऑनलाइन शिक्षण आणि बऱ्याच गोष्टी सुरु असतात. त्यामुळे लॅपटॉप आता काळाची गरज बनलाय. फ्लिपकार्ट बऱ्याच गोष्टींची ऑफर देत असते. मात्र ही बंपर ऑफर प्रत्येकासाठीच फायद्याची आणि कामाची ठरणार आहे. तुम्ही बाजारात लॅपटॉप खरेदी करायला गेल्यास त्याची साधारण किंमत 25000 ते 50000 हजारांच्या घरात असते. आज आपण जाणून घेऊया अशा वेबसाइटबाबत ज्यावर तुम्हाला लॅपटॉप स्वस्तात मिळेल.

या वेबसाइटवर मिळेल स्वस्तात लॅपटॉप

प्लिपकार्टच्या वेबसाइटवर स्वस्तात लॅपटॉप मिळतेय. तुमचा बजेट कमी आहे आणि तुम्हाला बेस्ट इन क्लास फिचरचा लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही.

या लॅपटॉपवर मिळतोय हाय डिस्काउंट

Asus Celeron Dual Core - या लॅपटॉपची बाजारात किंमत 19990 आहे. मात्र ग्राहकांना एक्सचेंज बोनस दिल्या जातोय. ज्यामुळे तुम्ही 12300 रुपयांचा एक्सचेंज ऑफर जिंकू शकता. या ऑफरमुळे तुमच्या लॅपटॉपची किंमत 7690 एवढी होईल. जे ग्राहक कमी बजेटमध्ये लॅपटॉप घेण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी ही ऑफर एकदम बेस्ट ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT