WhatsApp update
WhatsApp update  esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp update : WhatsApp मध्ये होणार नवा बदल, एकाच स्क्रीनवर अनेक लोकांसोबत करा बिनधास्त चॅटिंग

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp update : आजकाल सगळ्यांच्या फोनमध्ये WhatsApp असणं गरजेचं झालंय. तुमची कोणतीही कामं असोत WhatsApp च्या एका मॅसेजवर ती होणार हे नक्की. पूर्वीचं WhatsApp आणि आताचं WhatsApp यात बरेच बदल झालेत. नवेनवे अपडेटस येऊन आजच WhatsApp आपण बघतोय.

आता याच WhatsApp चे एक नवीन अपडेट आल्यानंतर यूजर्सला एकाचवेळी अनेक चॅटिंग पाहता येऊ शकता येतील. तसेच चॅटिंग करता येऊ शकता येतील. WhatsApp चे नवीन अपडेट WhatsApp वेबवर सुद्धा येत आहे. या शिवाय, या टॅबसाठी जारी करता येऊ शकते. WhatsApp च्या या मल्टी विंडो चॅट फीचरची टेस्टिंग सध्या बीटा यूजर्ससाठी केली जात आहे.

WhatsApp च्या या नवीन फीचरची माहिती WABetaInfo ने दिली आहे. नवीन फीचरला साइड-बाय-साइड मोड नाव दिले आहे. या मोडमध्ये सिंगल स्क्रीनवर अनेक चॅटला एकाचवेळी ओपन केले जाऊ शकते. सध्या एक चॅट ओपन झाल्यावर दुसरी चॅट विंडो ओपन होत नाही. ही एक प्रकारची स्पिलिट स्क्रीन सारखी असेल.

ही एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. जे एकाचवेळी अनेक लोकांसोबत चॅट करता येऊ शकते. WABetaInfo ने नवीन फीचरचा एक स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केला आहे. या फीचरला कधीही ऑन आणि ऑफ करता येऊ शकते. यासाठी व्हॉट्सअॅप मध्ये एक सेटिंग करावी लागणार आहे. सेटिंग साठी चॅट सेटिंगमध्ये जाऊन Side-by-side views च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागणार आहे.

नवीन फीचरची टेस्टिंग सध्या व्हॉट्सअॅप बीटा अँड्रॉयड 2.23.9.20 व्हर्जनवर होत आहे. याचे फायनल अपडेट कधीपर्यंत येईल, यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. WhatsApp ने नुकतीच चार डिव्हाइस लिंकचे अपडेट जारी केले आहे. यानंतर फक्त क्युआर कोडला स्कॅन केल्यानंतर वेगवेगळ्या फोनमध्ये एकाच अकाउंटचा वापर केला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT