Viral Video Sakal
Trending News

Viral Video : याला म्हणतात टप्प्यात कार्यक्रम! या व्हिडिओमधून मिळेल मोठा धडा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल होणारे काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो.

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ती वेळ येऊ द्यावी लागते याचा मोठा धडा यामधून मिळेल.

सदर व्हिडिओमध्ये एक जंगली अस्वल पाण्याच्या नदीकाठी मासा खाण्यासाठी थांबला असून तो मासा टप्प्यात येण्याची वाट पाहत आहे. तर मासा टप्प्यात आला की त्याने झडप घालून पहिल्याच प्रयत्नात त्याला पकडलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी तिचा योग्य वेळ येऊ द्यावा लागतो. किंवा एखाद्या शत्रूवर वार करण्यासाठी त्याला टप्प्यात येऊ द्यावं लागतं. नाहीतर संधीला मुकावे लागते आणि आपले नुकसान होऊ शकते. असे अनेक उदाहरणं आपण पाहिले असतील पण या व्हिडिओमधून आपल्याला मोठा धडा मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE च्या नव्या नियमाने विद्यार्थ्यांवर संकट? त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्ट संतापले, केंद्र सरकारला नोटीस!

'मराठी असून हिजाब का घातला?' अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पोस्ट Viral

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Latest Marathi News Live Update : सीएनजी दरवाढीने टॅक्सी चालक हवालदिल, कमाईपेक्षा खर्च वाढल्याने दुहेरी संकट

Miraj Crime News : दारू पिताना वाद, नशेत अविवाहित मित्राच्या डोक्यात जबर मारहाण; दिवसाढवळ्या मिरजेत रक्तरंजित घटना

SCROLL FOR NEXT