IPL 2023 Sakal
Trending News

IPL 2023 : कुणी घर देतं का घर? RCB फॅन ची अवस्था वाईट; Viral झाला Photo

सकाळ डिजिटल टीम

IPL 2023 : सध्या आयपीएल स्पर्धा सुरू आहे. क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेलेले फॅन वेगवगेळ्या पद्धतीने आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देत असतात. सध्या अशाच एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरसीबी संघाच्या एका चाहत्याला राहायला घर नसल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.

सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आरसीबीच्या बंगळूरू येथली सामन्यातील ही घटना आहे. सदर तरूणाने आपल्या हातात पोस्टर धरले असून "मला इंदिरानगर परिसरात २ बीएचके फ्लॅट हवा आहे." असं त्यावर लिहिलं आहे.

अतीन बोस नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून बंगळूरू येथील एम. चिन्नास्वामी मैदानावरील हा फोटो आहे.

दरम्यान, क्रिकेटचे चाहते काय करतीय याचा नेम नाही. असे अनेक किस्से आपण सामन्यादरम्यान पाहिले असतील. आरसीबी संघ जोपर्यंत आयपीएलची ट्रॉफी जिंकत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं पोस्टर घेतलेल्या मुलीचा फोटो आपण पाहिला असेल पण सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोची चांगलीच चर्चा सुरू आहे. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT