Nandurbar News
Nandurbar News esakal
उत्तर महाराष्ट्र

Shiv Jayanti 2023 : नंदुरबारात शिवजयंती निमित्त भव्य लेझर शो

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : शिवजयंती निमित्त रविवारी (ता.१९) रविवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याजवळ आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्यावतीने

लेझर शो चे आयोजन करण्यात आलेले आहे.(Grand laser show on the occasion of Shiv Jayanti in Nandurbar Nandurbar News)

शिवप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे. सायंकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत आयोजन करण्यात आले आहे. लेझर शोचा आकर्षण रंगबिरंगी विद्युत रोषणाई व दिव्यांच्या झगमगटाने शिवरायांच्या पुतळा परिसर आकर्षण ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT