live
live 
उत्तर महाराष्ट्र

शहर परिसरात पावसाची हजेरी,नागरीकांची धावपळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिकः शहर परिसरात आज दुपारी पावसाने हजेरी लावल्याने नाशिककर सुखावले आहे. बऱ्याच दिवसापासून पावसाची प्रतिक्षा नाशिककरांनी होती, अखेर थोड्यावेळ का होईना हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने मात्र सर्वांची तारांबळ उडाली. दरम्यान जून महिण्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला तरीही सिन्नर शहरासह तालुक्‍यात दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी धास्तावले आहे. शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे पुर्ण केली असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. हवामन खात्याचे अंदाज गतवर्षीप्रमाणे यंदाही फोल ठरतात की काय अशी भिती शेतकऱ्यांमध्ये आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT