arrested.jpg
arrested.jpg 
नाशिक

घरात कोणी नसताना 'तो' घरात शिरला अन् अल्पवयीन मुलीवर...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : घरात कोणी नसल्याची संधी साधून घरात घुसून त्याने धक्कादायक प्रकार केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली. त्या नराधमाची वासना गेली खालच्या थराला...की सगळीच हद्द पार करत केला असा घृणास्पद प्रकार...सविस्तर प्रकार असा की...

अशी आहे घटना

पीडितेच्या आईने याबाबत नांदगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आठ वाजेच्या सुमारास घरात कोणी नसल्याची संधी साधून घरात घुसून संशयिताने पीडितेचे तोंड दाबून धमकावत अत्याचार केला. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांनी भेट दिली. नांदगाव पोलिसांत लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलमे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींला न्यायालयात हजर केले असता 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष मटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक एस.एम.आहिरे अधिक तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT