Train Cancelled esakal
नाशिक

Nashik : एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडणार; भुसावळ-इगतपुरी मेमूही 2 दिवसांसाठी रद्द

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वेस्थानकात फूट ओव्हर ब्रिजचा गर्डर टाकण्यात येणार असल्यामुळे १८ व १९ ऑक्टोबरला भुसावळ-इगतपुरी मेमू प्रवासी रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. तर या मार्गावर धावणाऱ्या ११ प्रवासी रेल्वेगाड्यांना विविध स्थानकांत थांबविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. (Bhusawal Igatpuri Memu also canceled for 2 days Nashik Latest Marathi News)

विविध स्थानकांत जम्मूतवी-पुणे झेलम एक्स्प्रेस वाघळी स्थानकावर सकाळी सव्वा आठ ते ११.२५ पर्यंत थांबविण्यात येणार आहे. पाटलीपुत्र एक्स्प्रेस (कजगाव, सकाळी साडेआठ ते ११.२५), गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस (गालन, सकाळी ८.४० ते ११.२५), गोरखपूर एक्स्प्रेस (पाचोरा, ८.४५ ते ११. २५), निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस (माहेजी सकाळी ९.५० ते ११.२५), गोरखपूर एक्स्प्रेस (शिरसोली सकाळी १०.२५ ते ११.२५), गुवाहाटी (जळगाव, सकाळी १०.४० ते ११.२५), गोरखपूर एक्स्प्रेस (हिरापूर, सकाळी १०.३५ ते ११.२५), प्रयागराज एक्स्प्रेस (न्यायडोंगरी, सकाळी १०.४० ते ११.२५), हावडा (पिंपरखेड, सकाळी १०.५० ते ११.२५) वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (नडगाव, सकाळी ११ ते ११.२५) थांबविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT