bypoll election esakal
नाशिक

Gram Panchayat Bypoll Election: जिल्ह्यात 34 ग्रामपंचायतीत गुरुवारी होणार पोटनिवडणूक

सकाळ वृत्तसेवा

Gram Panchayat Bypoll Election : जिल्ह्यातील ३४ ग्रामपंचायतीमध्ये येत्या गुरुवारी (ता. १८) जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होणार आहे. थेट संरपंच पदासाठी होणाऱ्या या पोट निवडणुकीत ४२ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. (By elections will be held in 34 Gram Panchayats in district on Thursday nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बेलगाव ढगा, गोवर्धन (ता. नाशिक), पिंपळवटी, तोंडवळ (पेठ), अंजनेरी, गावठा, वाढोली (त्र्यंबकेश्वर), वाघाड, कोचरगाव (दिंडोरी), कऱ्हाळे (इगतपुरी), गोरठाण, कोठुरे, नांदूर मध्यमेश्वर (निफाड), जायगाव,

मिरगाव, सोनगिरी (सिन्नर), पाटोदा, रहाडी (येवला), झाडी, कौळाणे, कुकाणे, गारेगाव, लोणवाडे (मालेगाव), बोलठाण, हरणुल, शिरसाणे, निमोण (चांदवड), ककाणे, देसराणे (कळवण), नामपूर, मळगाव, मुंजवाड, (बागलाण), श्रीरामपूर दहिवड (देवळा) अशा ४२ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

Shriram Rajurkar Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन; नांदेडच्या ग्रामीण राजकारणातील एक संयमी, विकासाभिमुख नेतृत्व हरपले

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

SCROLL FOR NEXT