11th Admission esakal
नाशिक

Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशासाठी आजपर्यंत वाढीव मुदत

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : शहरात अकरावी प्रवेशासाठी पहिल्‍या फेरीची मुदत शनिवारी (ता. २४) संपलेली असताना मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्‍यानुसार यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी सोमवारी (ता. २६) सायंकाळी सहापर्यंत मुदत असेल. (Date extended till date for admission to class 11 nashik news)

या प्रक्रियेत पहिल्‍या नियमित फेरीची निवडयादी जाहीर केल्‍यानंतर प्रवेश निश्‍चितीसाठी शनिवारपर्यंत मुदत होती. परंतु विद्यार्थी, पालक व काही कनिष्ठ महाविद्यालयांच्‍या मागणीनुसार तसेच फेरीची प्रवेशप्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होण्याकरिता प्रवेशासाठी मुदतवाढ देत असल्‍याची सूचना शिक्षण विभागाने जारी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पहिल्‍या निवड यादीत पंधरा हजार विद्यार्थ्यांचा समावेश असला, तरी आत्तापर्यंत एकूण सात हजार ९६२ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्‍चित झाले होते. यामध्ये यादीतील सात हजार २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर कोट्याच्‍या राखीव जागांवर ७६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जीवदान मिळालं, तरी गणित फसलं! विक्रमांचा पाऊस पाडणारा Virat Kohli कसा बाद झाला पाहा... Video Viral

Woman Mountaineer : पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी ‘माऊंट मेंटोक कांग्री-२’ शिखरावर फडकवला तिरंगा

Latest Marathi News Live Update : केतन अन् सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT