edible oil sakal media
नाशिक

महागाई सोसवेना; नाशिकमध्ये साडेचार लाखाचे खाद्यतेल चोरीला

होलसेल किराणा दुकानाचे शटर कोयंडा कापून चोरट्यांनी विविध कंपनीचे खाद्यतेल चोरुन नेले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : होलसेल किराणा दुकानाचे शटर कोयंडा कापून चोरट्यांनी विविध कंपनीचे साडेचार लाख रुपये किमतीचे खाद्यतेल व साबुदाणा, रोख रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिंडोरी रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डमध्ये जितेंद्र भंडारी यांचे होलसेल किराणा दुकान आहे. १० ते ११ मे दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटरचा कोयंडा कापून दुकानात प्रवेश केला. दुकानातून विविध कंपनीच्या गोडतेलाचे १२५ डबे, ५ लिटरचे तेलाचे ४८ कॅन, १ लिटर पाऊच ४० बॉक्स, शाबुदाण्याचे ८ कट्टे आणि रोख दहा हजार रुपये असा ४ लाख ७६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gay Dating App : गे-डेटिंग अ‍ॅपवरून सूत जुळलं; समलैंगिक संबंधांच्या इच्छेने तरुण भेटला, सात जणांच्या टोळीने गुजरातमध्ये जे केलं ते भलतचं

'लगान' फेम मराठी अभिनेत्रीने वयाच्या ६०व्या वर्षी फेसबुक फ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; म्हणते- फक्त ७५ दिवसात...

7-7-7 Parenting Rule: फक्त 3 टप्पे आणि मुलांचं भविष्य सेट! सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा 7-7-7 पॅरेंटिंग नियम आहे तरी काय?

IPL 2027 Updates: ९४ नव्हे ७४ सामनेच... आयपीएल तारखांमध्ये बदल, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नव्हे तर... ; BCCI ने दिले अपडेट्स

Ambarnath Case : विवाहानंतर अवघ्या ६० दिवसांत काय घडलं? अंबरनाथमध्ये २८ वर्षीय विशाखाने बेडरूममध्ये घेतला गळफास; हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

SCROLL FOR NEXT