MBBS Student sakal
नाशिक

MBBS Exam : खुशखबर! एम.बी.बी.एस. 4 ऐवजी पाचव्यांदा परीक्षा देऊन उत्तीर्णतेची संधी उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एम.बी.बी.एस. परीक्षा पहिल्या चार प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. मात्र २०१९-२० मधील कोरोना काळात वैद्यकीय महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. (MBBS exam chance to pass by taking exam 5th time instead of 4 nashik news)

त्यामुळे पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने दिलासा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. पवार म्हणाल्या, की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने २०१९-२० मध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचव्यांदा परीक्षेची संधी दिली आहे. विद्यार्थ्यांना पाचव्यांदा परीक्षा देण्याची संधी मिळावी अशी मागणी राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या शिष्टमंडळाने केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार आयोगासमवेत चर्चा करण्यात आली. आयोगाने त्यास मान्यता दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील एम. बी. बी. एस. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांचे यासंबंधाने आभार मानण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : बालासोरच्या जंगलातून सुखरूप वाचवण्यात आलेल्या पाच ओरंगुटानच्या पिल्लांना भुवनेश्वरमधील नंदनकानन प्राणीसंग्रहालयात

SCROLL FOR NEXT