Rape news esakal
नाशिक

Crime Update : महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी संशयिताला अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओळखीचा गैरफायदा घेत महिलेला घरी नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुजित कातकाडे, असे संशयिताचे नाव असून, आडगाव पोलिसांनी शुक्रवारी (ता.१६) रात्री अटक केली. (Suspect arrested for raping woman Nashik Crime Update Latest Marathi News)

महिलेच्या फिर्यादीनुसार, संशयित सुजितशी ओळख होती. याच ओळखीच्या गैरफायदा घेत संशयिताने २१ जूनला स्वतःच्या घरी बोलावले. घरी आल्यानंतर संशयिताने बळजबरीने शारीरिक संबंध केले. तसेच, यासंदर्भात कोणाकडे वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकीही दिली. दरम्यान, ७ सप्टेंबरला दुपारी महिला मेडिकल कॉलेजकडून घरी जात होती.

त्या वेळी संशयित सुजित याने हात धरला आणि बळजबरीने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने आडगाव पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार, बलात्कार, विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक संतोष शिंदे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT