Nashik News  esakal
नाशिक

Nashik Crime News : सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेचे मंगळसूत्र ओरबाडून नाल्यात ढकलले

सकाळ वृत्तसेवा

सोग्रस : खडकजांब (ता. चांदवड) येथे शनिवारी (ता.२८) दुपारी तीनला दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत ओरबाडून नेली. पोत ओरबाडल्यानंतर चोरट्याने महिलेस धक्का देत नाल्यात ढकलले.

यामुळे महिला गंभीर जखमी झाली. खडकजांब येथे राहणाऱ्या मिराबाई गुंजाळ या दुपारी महामार्गावरुन वस्तीकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने माझी गाय हरविली असून मोरेंचा मळा कुठे आहे ? असे विचारले.

त्यानंतर मिराबाई गुंजाळ यांनी त्यास पत्ता सांगत पुढे निघून गेल्या. यावर दुचाकीस्वाराने त्यांच्या मागून जात त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडत त्यांना नाल्यात ढकलून दिले. याप्रकरणी वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT