alcholol.jpg 
नाशिक

VIDEO : "माझ्या नवऱ्याची सुटलीया दारू..कोरोना पावला गं!" .सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

प्रमोद दंडगव्हाळ: सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिडको : "ना जमलं डॉक्टरला कधी‌... मला लॉक डाऊन नं करून दावलं ग ! माझ्या नवऱ्याची सुटलीया दारू...  कोरोना पावला गं ! ....
गीत अविनाश वाडकर व गायिका संगीता वाडकर यांचे हे विडंबनात्मक गीत मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून याला व्हाट्सअप युजर्सची अधिक पसंती मिळत असल्याचे दिसून  येत आहे.

मद्याच्या आहारी गेलेल्या आपल्या पतीबद्दलच्या भावना
लॉकडाऊनमुळे सध्या मद्याची दुकाने बंद झालेली आहेत.. त्यामुळे मद्यप्रेमीचे हाल बेहाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एक विडंबनात्मक गीत सध्या व्हाट्सअप वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याला अधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. या गीतामध्ये "एक महिला, मद्याच्या आहारी गेलेल्या आपल्या पतिबद्दलच्या भावना कशा आहेत" हे या गीतातून विडंबनात्मक पद्धतीने  गायिकेने सादर केल्याने हे गीत पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT