विदर्भ

अकाेला परिमंडळाची सेवा माेबाईल फाेनवर ; अनेक ग्राहक झाले 'कनेक्ट'

सकाळवृत्तसेवा

अकाेला : महावितरणच्या अनेक सुविधांचा घरबसल्या लाभ मिळविण्यासाठी अकाेला परिमंडळातील एकूण ७ लाख ३५ हजार ८८२ ग्राहक महावितरणच्या प्रणलीशी कनेक्ट झाले अाहेत. या सर्व ग्राहकांना त्यांच्या मांबाईल फाेनवर सुविधा उपलब्ध झाल्या अाहेत.

वीजबिल तयार हाेताच संबंधित ग्रहकाच्या माेबाईलवर एकूण वीज बिलाची रक्कम, देय तरखेची माहिती मिळत अाहे. मीटर रीडिंग घेतल्यानंतर त्या दिवशीची दिनांक व घेतलेले मिटर रीडिंग अशा प्रकारची माहिती ग्राहकांना दिली जात अाहे. यासाेबतच वीज पुरवठा, भारनियन यांची माहितीही ग्रहकांना माेबाईल फाेनवर एसएमएसच्या माध्यमातून दिली जात अाहे. ग्राहकांचे मिटर बील उपलब्ध न झाल्यास याची माहिती देखील एसएमएसच्या माध्यमातून तातडीने दिली जात अाहे.

महावितरणच्या ग्राहकांना अाॅनलाईन भरणा करण्याची सुविधाही प्राप्त झाली अाहे. अकाेला परिमंडळात येणाऱ्या अकाेला ग्रामीण, अकाेला शहर, अकाेट विभाग यासह बुलडाणा, खामगाव, मलकापूर अाणि वाशिम विभातील अनेक ग्राहक महावितरण प्रणालीशी जुळले असून वीजेच्या संदर्भात असणाऱ्या अडचणी घरबसल्याच साेडवून घेत अाहेत.

अकाेला मंडळात माेबाईल फाेनने कनेक्ट ग्राहक

विभाग ग्राहक संख्या
अकाेला ग्रमीण १२९९७१
अकाेला शहर १११९३७
अकाेट ५९६५२
एकूण- ३०१५६०

बुलडाणा मंडळ

विभाग ग्राहक संख्या
बुलडाणा १२८४२१
खमगाव १४१६३२
मलकापूर ११५९८९
एकूण- ३८५८४२

वाशिम मंडळ

विभाग ग्रहाक संख्या
वाशिम १४८४८0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT