fire
fire 
विदर्भ

बोलेरो गाडीला आग ; मोठी दुर्घटना टळली 

भुपेश बारंगे

कारंजा - ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात आज सकाळी  10 वाजता दरम्यान बोलेरो गाडीचा शॉट सर्किट झाल्याने गाडीने पेट घेतला यात मोठी दुर्घटना टळली .

ग्रामीण रुग्णालयात शालेय आरोग्य तपासणीला  कंत्राट पद्धतीने खासगी वाहन क्र  महा 32 वाय 0613 घेण्यात  आले आहे  आज सकाळी सारवाडी येथे  शाळेत आरोग्य तपासणीला जाण्यासाठी चालकाने वाहन रुग्णालयात आवारात आणण्यात आली. काही वेळाने या वाहनात 2 डॉक्टर ,परिचारिका ,फार्मसी,चालक असे या गाडी मध्ये काही वेळात बसण्यासाठी जाण्याच्या तयारीत होते  त्यावेळी गाडीने अचानक पेट घेतला गाडीने पेट घेताच बाजूला असलेले रुग्णाचे नातेवाईक गाडी पेट घेताना दिसली यात आरडाओरडा केला असता गाडी विझवण्यासाठी रुग्णालयात असलेले अग्निशामक बंब आणण्यात आले

त्याच्या साहाय्याने गाडीला पूर्ण आगीने वेढले होते तेथील श्रो सुनील चोपडे  यांनी पेटत्या गाडीचे बॉनेट उघडले त्यामुळे डिझेल टॅन्कला आग लागली नाही तेवढ्यात अग्निशामक बंब आणून आगीला नियंत्रण आणले. आगी मध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडीमध्ये शालेय आरोग्य तपासणी ला जाणारे अधिकारी जर लवकर बसले असते तर मोठी दुर्घटना झाली असती मात्र या गाडी मध्ये अधिकारी बसण्यापूर्वी शॉट सर्किट मुळे आगीने पेट घेतला त्यामुळे काही जीवित हानी झाली नाही गाडी ला विझवण्यासाठी रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी व रुग्णाच्या नातेवाईक प्रयत्न केला . यांची नोंद कारंजा पोलीस ठाण्यात करण्यात आली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT