Lok Sabha election candidate is traveling by buses of transport corporations
Lok Sabha election candidate is traveling by buses of transport corporations 
विदर्भ

Loksabha 2019 : लोकसभा उमेदवाराला बसमध्ये प्रवास करताना पाहून सर्वच अवाक!

प्रसाद नायगांवकर

लोकसभा 2019
यवतमाळ : लोकसभा उमेदवार म्हटलं की भला मोठा वाहनांचा ताफा. आलिशान वाहनांमध्ये कार्यकर्त्यांची वर्दळ. मात्र एक महिला उमेदवार त्याला अपवाद ठरत आहे. ती महिला उमेदवार दुसरी कुणी नसून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीनंतर चर्चेत आलेल्या शेतकरी विधवा वैशाली येडे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच अध्यक्षपद येडे यांनी भूषवले. त्यानंतर आता प्रहार जनशक्ती पक्षाने येडे यांना यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात उमेदवारी दिली आहे.

सध्या मतदारसंघात भेटीगाठी घेण्याचा प्रत्येकच उमेदवारांचा कल आहे. नेमक्या त्याचसाठी आज वैशाली येडे या यवतमाळ येथे आल्या होत्या. परिवहन महामंडळाच्या बसमधून त्यांना उतरतांना पाहून अनेकांच्या नजरा आश्चर्याने त्यांच्याकडे खिळल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT