sant gadge baba amravati university
sant gadge baba amravati university sakal
विदर्भ

Amravati University : विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२४ च्या काही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बी. ए. सेमी-१ (सीबीसीएस), एमएस्सी (जिओइन्फॉरमॅटिक्स) एस-४ (सीबीसीएस-नवीन) (सुधारित), एमएस्सी (होम सायन्स) (सर्व शाखा) सेमी-४ (सीबीसीएस) (सुधारित), बीएड सेमी- २ (नवीन), एम. ई. (एफ.टी.) (सीबीसीएस) सेमी-२ (इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम इंजिनिअरिंग) आणि बीपीएड् एस-१ (नवीन), एम. पी. एड. एस-१ (नवीन) या परीक्षांचा समावेश आहे.

यासंदर्भात विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली असून तव्दतच सर्व संबंधित महाविद्यालयांनाही कळविण्यात आले आहे. महाविद्यालयांनी तातडीने आपल्या विद्यार्थ्यांना कळवायचे आहे.

तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता त्यांच्याशी ९७६३८३३९६९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT