Yavatmal loksabha 2024
Yavatmal loksabha 2024 
व्हिडिओ | Videos

भावना गवळींचं तिकीट कापण्यामागं षडयंत्र? मेरिटच्या उमेदवार असूनही का केलं नापास?

Yash Wadekar

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गेल्या पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचं तिकीट कापण्यात आलं. यामागे अँटिइन्कम्बन्सी, मतदारांची नाराजी आणि अतंर्गत सर्व्हेतून नागरिकांचा होणारा विरोध अशी अनेक कारण दिली जात असली तरी गवळींचं तिकीट कापण्यामागं षडयंत्र असल्याचा देखील सूर आहे. याबाबत माहिती घेतली प्रतिनिधी अमित उजागरे यांनी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar MI vs LSG : हंगामातील पहिल्याच सामन्यात अर्जुन झाला रिटायर्ड हर्ट, षटकही नाही केलं पूर्ण

MI vs LSG Live Score IPL 2024 : दमदार सुरूवातीनंतर मुंबईला हादरे; रोहितही झाला बाद

Raj Thackeray: ओवैसीसारख्यांचे अड्डे उध्वस्त करा; राज ठाकरेंचं महायुतीच्या जाहीर सभेत मोदींना साकडं

Lok Sabha Election 2024 : धुळ्यात भाजपचा गड कोसळणार? जाणून घ्या कसं असेल विजयाचं गणित

Climate Change On Malaria :  मलेरिया डासांच्या वाढीवर क्लायमेट चेंजचा थेट परिणाम होतोय, WHO ने दिला धोक्याचा इशारा

SCROLL FOR NEXT