अँटनी वेस्ट हँडलिंग सेलचा ‘आयपीओ’ 

वृत्तसंस्था
Monday, 21 December 2020

भारतातील १९वर्षांहून अधिक काळ नगरपालिकेसाठी घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या क्षेत्रातील दुसरी सर्वांत मोठी(२०२०आर्थिक वर्षातील अनुमानित आर्थिक उलाढाल पाच हजार कोटी रुपये)कंपनी आहे,जी सर्व क्षमतांनी सुसज्ज आहे.

अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लि.चा ३०० कोटी रुपयांचा ‘आयपीओ’ आजपासून बाजारात खुला होत आहे. ही भारतातील १९ वर्षांहून अधिक काळ नगरपालिकेसाठी घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या क्षेत्रातील दुसरी सर्वांत मोठी (२०२० आर्थिक वर्षातील अनुमानित आर्थिक उलाढाल पाच हजार कोटी रुपये) कंपनी आहे, जी सर्व क्षमतांनी सुसज्ज आहे. तसेच भारतातील लँडफिल कन्स्ट्रक्शन व मॅनेजमेंट क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. या ‘आयपीओ’तून उभ्या राहणाऱ्या निधीतून कंपनी कर्जे कमी करून कॉर्पोरेट उद्दिष्ट्ये पूर्ण करणार आहे. 

अर्थव्यवस्थेचं मोडलंय कंबरडं;मोदी सरकारची अर्थनीती सफशेल अयशस्वी ठरलीय का?

सुरू होण्याची तारीख - २१ डिसेंबर २०२० 
बंद होण्याची तारीख - २३ डिसेंबर २०२० 
किंमतपट्टा - रु. ३१३ ते ३१५ 
लॉट साइज - ४७ शेअर व त्यापुढे ४७ च्या पटीत 
आयपीओ साइज - रु. ३०० कोटी 

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about anthony West Handling Cell IPO

Tags
टॉपिकस
Topic Tags: