बजाज फायनान्स ऑनलाईन FD सोबत 7.05% पर्यंतच्या सर्वोच्च व्याज दराचा लाभ

बजाज फायनान्स ऑनलाईन FD सोबत 7.05% पर्यंतच्या सर्वोच्च व्याज दराचा लाभ
बजाज फायनान्स ऑनलाईन FD सोबत 7.05% पर्यंतच्या सर्वोच्च व्याज दराचा लाभsakal

बजाज फायनान्स’च्या वतीने fixed deposits वर सर्वोच्च व्याज दर देण्यात येत असून आता एखाद्या व्यक्तिला 7.05% पर्यंतचे उत्पन्न कमावता येईल. सर्वप्रकारच्या गुंतवणुकदार वर्गवारीकरिता 30 पॉइंटने एफडी व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तिला झटपट वाढीचा लाभ कमावण्याची संधी मिळते. हा सर्वोच्च व्याज दर 1 डिसेंबर 2021 किंवा त्यानंतर करण्यात आलेल्या सर्व जमा रकमेवर लागू असणार आहे. बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीट गुंतवणूक प्रस्तावाच्या सर्व वैशिष्ट्यांचा झटपट वेध घेऊ.

1.) सर्वोच्च एफडी दर: अलीकडच्या काही वर्षांत, फिक्स्ड डिपॉझीट हे तुलनेने मंद गतीने गुंतवणूक परतावा देणारे साधन मानले जाते. मात्र बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीट सोबत तसे घडत नाही. 7.05% पर्यंतच्या एफडी दरासह, अन्य बँकांच्या तुलनेत बजाज फायनान्स अधिक परताव्याचे वचन देते. ज्या ग्राहकांचे वय 60 वर्षांहून कमी आहे, ते ग्राहक 24-35 महिन्यांच्या कालावधीत 6.40% कमावू शकतात आणि त्यांनी 36-60 महिन्यांच्या कालावधीची निवड केल्यास 6.80% पर्यंतचा व्याज दर मिळवणे शक्य होईल. त्याच कालावधीसाठी, ज्येष्ठ नागरिकांना अनुक्रमे 6.65% आणि 7.05% दराची मजा घेणे शक्य होईल. विविध कालावधीत रु 5 लाखांची गुंतवणूक केल्यास किती उत्पन्न मिळवता येईल याकरिता खालील तक्त्याचा अभ्यास करा.

व्याजाचा दर - कालावधी - कमावलेला व्याज दर (रुपयांमध्ये) - परिपक्व रक्कम (रुपयांमध्ये)

60 वर्षे - 6.40% - 24 महिने - 66,048 - 5,66,048

ज्येष्ठ नागरीक - 6.65% - 24 महिने - 68,711 - 5,68,711

60 वर्षे - 6.80% - 60 महिने - 1,94,746 - 6,94,746

ज्येष्ठ नागरीक - 7.05% - 60 महिने - 2,02,916 - 7,02,916

बजाज फायनान्स ऑनलाईन FD सोबत 7.05% पर्यंतच्या सर्वोच्च व्याज दराचा लाभ
EPFO केले 22.55 कोटी खात्यांमध्ये 8.50 टक्के दराने व्याज जमा!

2.)सुरक्षित गुंतवणूक करा : गुंतवणुकीचे काही प्रकार उत्तम परताव्याचे वचन देतात, या गुंतवणुकांवर बाजाराच्या अस्थिर परिस्थितीचा गंभीर परिणाम होत नाही. त्याशिवाय, बजाज फायनान्स’ला अनुक्रमे क्रिसील आणि आयसीआरएद्वारे एफएएए आणि एमएएए प्रमाणपत्रासह सर्वोच्च सुरक्षेची क्रमवारी लाभली आहे.

3.)100% ऑनलाईन प्रक्रिया : Bajaj Finance online FD (बजाज फायनान्स ऑनलाईन एफडी) सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देऊ करते. ही 5 मिनिटांच्या प्रक्रियेकरिता 10 मिनिटांहून कमी कालावधी लागतो. ही प्रक्रिया लॅपटॉप, मोबाईल फोन किंवा टॅबलेटवर पूर्ण करता येते. सध्याच्या ग्राहकांना केवळ काही माहितीची पडताळणी करून हा लाभ घेणे शक्य आहे, तर नवीन ग्राहकांना ऑनलाईन केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करून स्वत:च्या वेळेची बचत करणे शक्य आहे. त्यानंतर नेट बँकिंग किंवा युपीआयचा वापर करून भरणा प्रक्रिया पूर्ण करता येईल.

4.)ठराविक कालावधीत पेआऊट : बजाज फायनान्सच्या वतीने जमा झालेल्या व्याज दराचे नियमित पेपाऊट मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येतो. हे पर्याय मासिक, तिमाही, अर्ध-वार्षिकी किंवा वार्षिक स्वरुपात उपलब्ध आहेत. ज्या ज्येष्ठ नागरीकांना ठराविक कालावधीत रकमेची आवश्यकता असते, त्यांना या वैशिष्ट्याचा मोठा लाभ मिळू शकतो.

बजाज फायनान्स ऑनलाईन FD सोबत 7.05% पर्यंतच्या सर्वोच्च व्याज दराचा लाभ
इंडियन आयडल मराठीच्या ग्रँड प्रीमियरमध्ये पुण्याच्या स्पर्धकांची बाजी

5.) निश्चित कालावधीतील बचत : ज्यांना आपल्या मोठ्या वित्तीय उद्दिष्टांकरिता ठरावीक कालावधीत काही रक्कम किंवा लहान रकमेची बचत करायची असते, त्यांना बजाज फायनान्सच्या वतीने पद्धतशीर जमा योजना (सिस्टमॅटीक डिपॉझीट प्लान – एसडीपी) उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियमित फिक्स्ड डिपॉझीटप्रमाणे एखाद्या व्यक्तीने एकरकमी गुंतवणूक केली पाहिजे, एसडीपी स्थिर मासिक बचतीचे स्वातंत्र्य देते. ग्राहक दर महिन्याला 6 ते 48 महिन्यांकरिता दर महिना रु 5000ची गुंतवणूक करू शकतात.

बजाज फायनान्स लिमिटेड ‘बद्दल

बजाज फायनान्स लिमिटेड, ही बजाज फिनसर्व ग्रुपची अग्रगण्य कंपनी असून भारतीय बाजारपेठेतील अतिशय वैविध्यपूर्ण एनबीएफसी आहे, ही देशभरातील 44 दशलक्षहून अधिक ग्राहकांना सेवा देते. पुणे येथे मुख्यालय असणारी ही कंपनी विविध प्रकारची उत्पादन श्रेणी देते. ज्यामध्ये ग्राहकोपयोगी कर्जे, जीवनशैलीविषयक वित्त, डिजीटल उत्पादन वित्त, वैयक्तिक कर्जे, मालमत्तेच्या बदली कर्ज, छोटी व्यापार कर्जे, गृह कर्जे, क्रेडीट कार्ड, दुचाकी आणि तीनचाकी कर्जे, व्यावसायिक कर्जे/एसएमई कर्जे, सिक्युरिटीजच्या बदली कर्जे आणि रुरल फायनान्स अशा उत्पादनांसह सुवर्ण कर्ज आणि फिक्स्ड डिपॉझीटसह वाहन पुन:कर्जांचा समावेश आहे. बजाज फायनान्स लिमिटेडला एफएएए/स्टबल (FAAA/Stable)ची सर्वोच्च कर्ज क्रमवारी लाभली असून ही क्रमवारी प्राप्त केलेली एकमेव एनबीएफसी आहे.

कृपया अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.bajajfinserv.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com