esakal | एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ योग्य कशी?
sakal

बोलून बातमी शोधा

best opportunity to invest in fixed deposit with bajaj finance information marathi

तरीच जर तुम्हाला उपलब्ध वार्षिक वजावटीचा पूर्ण वापर करता आला नाही, तर तुम्ही नवीन पद्धतीचा अंगीकार करू शकता. इथे तुम्ही आरामदायक कर दरांनुसार कर वजावट आणि सवलतींचा लाभ घेऊ शकता.

एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ योग्य कशी?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मॉनेटरी पॉलिसी रिव्ह्यू दिनांक 6 फेब्रुवारी 2020 मध्ये रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. रेपो रेट 5.15%, आणि रिव्हर्स रेपो रेट 4.90% राहिला, ही बातमी फिक्स्ड डिपॉझीट (मुदतबंद ठेव) गुंतवणुकदारांकरिता चांगली ठरली. कारण अर्थव्यवस्थेत व्याजदरावर कोणताही उतरता ताण नसतो. एकीकडे सरकारने आर्थिक वर्ष 2020 च्या चारमाहीकरिता असलेल्या छोट्या बचत योजनांकरिता व्याज दर बदलले नाही. त्यामुळे आकर्षक व्याजदर देऊ करणाऱ्या मुदत ठेवीत गुंतवणूक करण्याचा पर्याय स्मार्ट ठरतो. आता fixed deposit (मुदतबंद ठेव)मध्ये गुंतवणूक करणे एक चतुर पाऊल कसे ठरते ते पाहुया.

अर्थसंकल्प 2020 मुळे एफडी गुंतवणुकीला चालना 
केंद्रीय अर्थसंकल्पात वैयक्तिक कराविषयी करण्यात आलेल्या घोषणा या अद्भुत आणि तुम्हाला एक गुंतवणुकदार म्हणून गुंतवणूक धोरण एकत्रित करण्यासाठी उद्युक्त करतात. थोडक्यात, तुम्हाला एक प्रचलित आणि नवीन सुधारित स्लॅब आणि दरांसह दोन कर प्रणालींची निवड करता येते.

थोडक्यात, जर तुमचे उत्पन्न रु 7.5 लाख असताना रु. 1.25 लाखांहून अधिक किंवा तुमचे उत्पन्न रु. 10 लाख असताना रु. 1.87 लाखांहून अधिक याप्रमाणे कर वजावटीवर स्मार्टपणे दावा केला तर जुन्याच पद्धतीवर टिकून राहिलेले बरे! आता तुमच्या एफडीची इथे भूमिका काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर, तुम्ही तुमचा निधी 5-वर्षांकरिता बँकेत जमा ठेवून वर्षाला 80 सी वजावटीचा दावा करू शकता. इथे एक फायदा म्हणजे बजेटमुळे तुम्हाला अधिक जमा रकमेवर रु. 5 लाखांचे विमा कवच मिळते. आधी ही रक्कम रु. 1 लाख इतकी होती.

तरीच जर तुम्हाला उपलब्ध वार्षिक वजावटीचा पूर्ण वापर करता आला नाही, तर तुम्ही नवीन पद्धतीचा अंगीकार करू शकता. इथे तुम्ही आरामदायक कर दरांनुसार कर वजावट आणि सवलतींचा लाभ घेऊ शकता. नवीन पद्धतीने तुमच्या गुंतवणुकीच्या क्षितिजाचा विस्तार झाला आहे. आता हा पर्याय केवळ कर बचतीकरिता नसून संपत्ती निर्मितीकरिता उपयुक्त ठरतो. हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या पोर्टफोलियोत बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटसारखा पर्याय ठेवू शकता. हे साधन व्याज दरांच्या दृष्टीने बँक डिपॉझीटना मागे टाकणारे आहे. जिथे बँका 3 वर्षांच्या एफडीकरिता 7.7% चा दर देऊ करते, तिथे बजाज फायनान्स नियमित गुंतवणुकदारांसाठी 8.10% चा दर आणि वरिष्ठ नागरिकांकरिता 8.35% चा दर देऊ करते.

त्यामुळे तुम्ही कोणतीही कर पद्धत स्वीकारली, तरीही तुम्ही चांगल्या संपत्ती निर्मितीकरिता एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. त्याशिवाय जेव्हा तुम्ही भारतीय ज्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक करतात, त्यांचा ब्रेकअप पाहता त्यावेळी तुम्हाला प्रामुख्याने फिक्स्ड डिपॉझीट वैशिष्ट्ये दिसतात. हे सगळ्याच पिढ्यांमध्ये पाहायला मिळते, अगदी तरुण गुंतवणुकदार तसेच बऱ्यापैकी मालमत्ता कमावणारे; दोन्हीमध्ये! वास्तविक  Systematic Deposit Plan, सारख्या वैशिष्ट्यांमुळे एफडी उत्क्रांत झाली आहे. ज्या गुंतवणुकदारांना ठरावीक एक रक्कम गुंतवायची नाही अशांसाठी हा पर्याय आहे.

लवकरच बचत योजनेचे व्याज दर खाली जाऊ शकतात
या तिमाहीत बचत योजनांवरील व्याज दर कायम आहेत, भविष्यात छोट्या बचत योजनांवरील व्याज दरांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, ज्या बाबत वाद आहेत. हे दर तिमाही आधारावर सुधारीत झालेले आहेत आणि पीपीएफ तसेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यासारख्या योजनांकरिता जानेवारी-मार्च तिमाही दर 7.9%. वर स्थिर राहतील. तथापि, जेव्हा तुम्ही कमी व्याज दर आणि करांची कार्यक्षमता कमी करण्याचा संदर्भ लावता तेव्हा संपत्तीची वेगळ्याप्रकारे वाटणी करणे शक्य होते.

आधी नमूद केल्यानुसार, बजाज फायनान्स लिमिटेडसारख्या एनबीएफसीच्या वतीने देऊ करण्यात येणारे FD interest rates हे अधिक आकर्षक आहेत आणि जर 2020 साठी तुमचे ध्येय संपत्ती निर्मितीचे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पैसा साठवला केला पाहिजे.

बाजारातील अस्थिरता हा देखील एक आव्हानात्मक घटक ठरतो
फेब्रुवारी महिन्यातील बाजाराची कामगिरी तुम्हाला गुंतवणूक कितपत अस्थिर राहील याचा अंदाज देणारी ठरेल. अर्थसंकल्प 2020 सादर झाला आहे आणि दीर्घकालीन भांडवली नफा राहिल्याने सेन्सेक्सवर 708 गुणांची कमाई झाली. काही दिवसांनी चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहा:कार उडविल्याने कच्च्या तेलाचे दर कोसळले. सेन्सेक्स  917 वर पोहोचला. अस्थिरतेशी मुकाबला करणे काही सोपे नाही आणि जेव्हा तुम्ही अर्थव्यवस्थेविषयी अनिश्चित असता त्यावेळी तर नक्कीच नाही. 

त्यामुळे जेव्हा तुम्ही जोखीम घेता तेव्हा एक सल्ला लक्षात घ्या. तुम्ही एफडीसारख्या साधनांनी तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवू शकता. या मार्गाने तुम्हाला उच्च दराचा परतावा पोर्टफोलियो मिळेल. ज्यावेळी भांडवली नुकसानासारखी अप्रिय घटना घडेल, त्यावेळी एफडी तुमचा पोर्टफोलियो सदाहरित ठेवायला मदत करेल. वास्तविक FD calculator, तुम्हाला तुमच्या परताव्याचा अचूक अंदाज बांधायला मदत करतो. जेव्हा तुम्ही मालमत्ता निर्मितीचा विचार करता, तेव्हा या साधनाचा वापर करता येतो.

हे घटक पाहता, आता एफडीमध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने ही वेळ नक्कीच सर्वोत्तम आहे. जी तुम्हाला आकर्षक एफडी व्याज दर देऊ करते.  अगदी घरात आरामात बसून book an online FD वर एफडी नोंदणीची ऑनलाइन सोय आहे. जेणेकरून कोणताही विलंब न करता संपत्ती वृद्धी शक्य होते!