‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ची सातवी आवृत्ती सादर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

पुणे - मलबार गोल्ड आणि डायमंड्‌सने ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ची सातवी आवृत्ती सादर केली आहे. या वर्षी ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ कॅंपेन परंपरा थीमवर आधारित आहे. 

भारतात अनेक प्रांत व समाज आहेत. प्रत्येकाची निराळी परंपरा आहे. या थीममध्ये विविधतेचा अनोखेपणा उठून दिसतो. ‘अनेक उत्सव, एक भारत’, हाच भारतीय परंपरेचा आत्मा ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’मधून सादर करण्यात आला आहे. ब्राइडल ज्वेलरी कलेक्‍शनसोबत डायमंड ज्वेलरी बॅंड माइन, अनकट डायमंड ज्वेलरी बॅंड एरा, इंडियन हेरिटेज ज्वेलरी डिव्हाइन आणि एथनिक हॅंड-क्राफ्टेड ज्वेलरी एथिनिक्‍स ब्रॅंड हेसुध्दा ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’चे भाग असतील.

‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ ब्राइडल ज्वेलरी कलेक्‍शनमध्ये सुंदर कलाकुसर असलेले सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आहेत. सर्व मलबार स्टोअर्समध्ये ते उपलब्ध आहेत, अशी माहिती मलबार ग्रुपचे अध्यक्ष एमपी अहमद यांनी दिली.

Web Title: Brides of India Seven version submission