esakal | Budget 2020 : शेतीसाठी अर्थसंकल्पात काय? 

बोलून बातमी शोधा

budget 2020 key highlights for agriculture information in marathi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी नेमके काय आहे हे मुद्दे थोडक्यात...

Budget 2020 : शेतीसाठी अर्थसंकल्पात काय? 
sakal_logo
By
वृत्तसेवा

अर्थसंकल्प :
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी नेमके काय आहे हे मुद्दे थोडक्यात...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे 

 • 6.11 कोटी शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ झाला असल्याचे अर्थमंत्र्यांचे मत
 • कृषी व सिंचनावर भर देणार
 • 20 लाख शेतकऱ्यांना सौरपंप पुरविले असल्याचे अर्थमंत्र्याचे म्हणणे... 
 • आणखी 15 लाख शेतकऱ्यांना सौरपंप देणार असल्याची घोषणा
 • शेतकऱ्यांसाठी 16 कलमी कार्यक्रम बनविणार
 • डाळ उत्पादन, लघू सिंचनावर भर देणार
 • अन्नदाता उर्जादातासुद्ध बनू शकतो
 • सौरउर्जेची आणखी क्षमता वाढविण्यात येणार
 • पाण्याचं संकट असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी विशेष योजना
 • 20 लाख शेतकऱ्यांसाठी सौरपंप योजना
 • वेअर हाऊस एफसीआयकडून केली जाईल
 • रासायनिक खतांचा मर्यादीत वापर
 • घराघरात स्वच्छ पाणी पोहचविणार
 • 1.5 लाख कोटींचे शेतकऱ्यांना कर्जवाटप 
 • शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान कुसूम योजना
 • गोदाम उभारण्यासाठी मुद्रा कर्ज उपलब्ध होणार
 • किसान क्रेडिट कार्ड सिस्टीम आणणार
 • झीरो बजेट शेतीचे सरकारचे उद्दीष्ट आहे
 • फलोत्पदानातही 16 कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार
 • दूध, मासे वाहतुकीवर भर देणार
 • कृषी उडान योजनेची सुरवात करणार
 • महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी धनलक्ष्मी योजना आणणार
 • ग्रामीण सडक योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होणार
 • किनारी भागात मत्स्य व्यवसायाला चालना देणार
 • किनारी भागात ब्लू इकॉनॉमी राबविणार
 • कोरडवाहू जमिनीवर सोलर प्लँट उभारणार
 • दुधाचे उत्पादन वाढीसाठी विशेष लक्ष देणार
 • दूध, मांस, माशांसाठी किसान रेल्वे चालणार
 • मत्स्य पालनासाठी सागर मित्र योजना सुरु करणार