
कॅश मार्केटमधील 2 जबरदस्त शेअर्स, अल्पावधीत देतील मोठी कमाई
हेही वाचा: मंगळवारी कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?
फिलिप्स कार्बनवर तज्ज्ञांचे मत
फिलिप्स कार्बन स्टॉक आवडता स्टॉक असल्याचे विकास सेठी यांनी सांगितले. ही देशातील सर्वात मोठी कार्बन ब्लॅक उत्पादन कंपनी आहे. ही कंपनी 33 देशांमध्ये निर्यात करते.
Phillips Carbon
- सीएमपी (CMP) - 254.70 रुपये
- लक्ष्य (Target) - 275 रुपये
- स्टॉप लॉस (Stop Loss) - 245 रुपये
या कंपनीचा व्यवसाय वीज निर्मितीमध्येही आहे. बाजारात कार्बन ब्लॅकला प्रचंड मागणी आहे आणि त्याचा वापर रबरमध्ये केला जातो. कंपनीने गेल्या 1 वर्षात खूप विस्तार केला आहे. गेल्या वर्षी कंपनीने 7 रुपये प्रति शेअर दराने लाभांश (Dividend) दिला होता.
कंपनीच्या जून तिमाहीचे निकाल कसे होते?
कंपनीच्या जून तिमाहीचे निकाल मजबूत होते. गेल्या वर्षी जून तिमाहीत कंपनीला 2 कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर या वर्षी जून तिमाहीत कंपनीने 104 कोटी रुपयांचा नफा नोंदवला.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Buy Eclerx Services And Philips Carbon In The Cash Market In The Portfolio
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..