खूशखबर ! आयटी रिटर्न्स भरण्याच्या मुदतीत 'या' तारखेपर्यंत आणखी वाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

सीबीडीटी आता प्राप्तिकर विवरण पत्र (आयटीआर रिटर्न) आणि टॅक्स ऑडिट रिपोर्ट भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. या आधी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ती वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: सीबीडीटी आता प्राप्तिकर विवरण पत्र (आयटीआर रिटर्न) आणि टॅक्स ऑडिट रिपोर्ट भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. या आधी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ती वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे.
 

 
दरम्यान, देशभरातून केंद्र सरकारकडे आयटीआर रिटर्न आणि टॅक्स ऑडिट रिपोर्ट भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर त्यास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBDT extends ITR filing deadline for audit cases by a month to Oct 31