डिझेल १५, तर पेट्रोल १४ पैशांनी महाग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयात होत असलेल्या घसरणीमुळे खनिज तेलाची आयात महागली असून, परिणामी आज इंधन दरात पुन्हा वाढ करण्यात आली. त्यामुळे डिझेल १५, तर पेट्रोल १४ पैशांनी महागले. राजधानी दिल्लीत डिझेलचा दर ६९.९१ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोचला असून, पेट्रोलचा दर ७८.०५ रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ८५.४७ रुपये, तर डिझेलचा दर ७३.९० रुपये प्रतिलिटर आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diesel Petrol rate Increase