
यंदाच्या वर्षातील पहिला युरोमिलियन्स सुपरड्रॉ शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी काढला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सुपरड्रॉमध्ये तुम्ही थेट भारतातूनही सहभागी होऊ शकतात.
यंदाच्या वर्षातील पहिला युरोमिलियन्स सुपरड्रॉ शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी काढला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सुपरड्रॉमध्ये तुम्ही थेट भारतातूनही सहभागी होऊ शकतात.
युरोमिलियन्स सुपरड्रॉ ही युरोपातील अत्यंत प्रतिष्ठेची लॉटरी मनाली जाते. वर्षातील काहीच मोजक्या दिवशी युरोमिलियन्स सुपरड्रॉची सोडत काढली जाते. यातील जॅकपॉट बक्षिसाला युरोपातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून प्रचंड पसंती आहे.
यंदाच्या वर्षातील पहिला युरोमिलियन्स सुपरड्रॉ जॅकपॉट हा पाच फेब्रुवारी रोजी काढला जाणार आहे. यातील हमखास मिळणारं जॅकपॉट बक्षीस म्हणजे €130 मिलियन एवढं असणार आहे. €130 मिलियन ही सुरवातीच्या जॅकपॉट बक्षिसाची ही रक्कम असते. जर कुणालाही जॅकपॉट लागला नाही तर मात्र ही रक्कम पुढील जॅकपॉटमध्ये एकत्रित केली जाते. एकत्रित झालेली रक्कम €210 मिलियन पर्यंतच्या कॅपमध्ये एकत्रित केली जाते. जर तसं झालं तर हा युरोमिलियन्स सुपरड्रॉमधील हा नवीन रेकॉर्ड मानला जाईल.
युरोमिलियन्स सुपरड्रॉची तिकिटे जगभरातील नऊ देशांमधून विकत घेता येऊ शकतात. मात्र भारतीयांना यामधून डावललं असं वाटू नये म्हणून आता खास भारतीयांना ऑनलाईन तिकिटे खरेदी करता येणार आहेत. तुम्ही Lottosmile.in या जगातील आघाडीच्या ऑनलाईन तिकीट कुरियर सर्व्हिसवरून तुम्ही तिकिटं विकत घेऊ शकतात.
2020 मध्ये निघालेत चार युरोमिलियन्स सुपरड्रॉ, ज्याचे आहेत प्रत्येकी एक विजेते
युरोमिलियन्स सुपरड्रॉ ही युरोपातील मान्यताप्राप्त आणि सर्वांच्या आकर्षणाचा विषय असलेली लॉटरी आहे. आठवड्यातून दोनदा निघणाऱ्या लॉटरीत किमान जॅकपॉट हा €17 मिलियनचा आहे. जेव्हा युरोमिलियन्सने हे भन्नाट जॅकपॉट ड्रॉपैकी एक ड्रॉ काढतात तेंव्हा जॅकपॉट बक्षीस तब्ब्ल €130 मिलियन एवढं होतं आणि त्यामुळेच जगभरातील नागरिक या लॉटरीकडे आकर्षित होतात.
2020 मध्ये चार युरोमिलियन्स सुपरड्रॉ काढले गेलेत, ज्याचा प्रत्येकी एक विजेता आहे. यातील सलग तीन ड्रॉ हे स्पेनमधील नागरीकांनी जिंकलेत.
2020 मध्ये पहिल्यांदाच युरोमिलियन्स जॅकपॉटचा ड्रॉ हा €200 मिलियनपर्यंत पोहोचला होता. फ्रान्समधील एका तिकीट खरेदीदाराने हा ड्रॉ जिंकला. कदाचित पुढील सुपरड्रॉ विजेता हा भारतातीलही असू शकतो.
€130,000,000 चा युरो-मिलियन्स जॅकपॉट कसा खेळाल?
- Lottosmile.in वर अकाउंट सुरु करा
- 45+ विविध लॉटरीच्या यादीमधून युरोमिलियन्स सुपरड्रॉ लॉटरी निवडा
- आपल्याला किती ओळी खेळायच्या त्याबाबत माहिती नोंदवा
- आपल्या पसंतीचे १ ते ५० पैकी ५ नंबर निवडा
- त्यानंतर दोन लकी स्टार्स निवडा ( १ ते १२ क्रमांकातील अंदाज यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे )
- ज्यावेळी तुम्ही Lottosmile या संकेतस्थळावरून विकत घेतलेलं तिकीट घेऊन युरोमिलियन्स सुपरड्रॉ खेळतात तेंव्हा इतर देशातून प्रत्यक्ष तिकीट विकत घेऊन खेळणाऱ्यांएवढेच तुमचेही जिंकायचे चान्सेस असतात
पुढे काय ?
स्पेनमधील Lottosmile’s चा लोकल एजंट तुमच्या वतीने तुमचं तिकीट खरेदी करतो. Lottosmile तुमचं तिकीट स्कॅन करून तुमच्या अकाउंटवर अपलोड करतो. तुम्हाला तुमचं तिकीट 'ड्रॉ'च्या आधीच पाहायलाही मिळतं. Lottosmile तुमचं तिकीट त्यांच्याचकडे सुरक्षित ठेवतात. तुम्हाला जर ड्रॉ लागला तर तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
भारतातून युरोमिलियन्स सुपरड्रॉ जिकलात तर पुढे काय ?
जर तुम्ही निवडलेले पाच क्रमांक आणि दोन लकी स्टार्स मॅच झालेत तर तुम्ही युरोमिलियन्स सुपरड्रॉ जॅकपॉट जिंकलात. यानंतर तुम्हाला Lottosmile च्या वतीने तुमच्या मोबाईलवर SMS किंवा ई-मेल च्या माध्यमातून सूचित केलं जाईल. Lottosmile कडून येणार हा SMS किंवा ई-मेल ऑटोमेटेड असतो. महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला कोणतंही कमिशन न घेता संपूर्ण बक्षिसाची रक्कम मिळते (लागू पडेल अशा ठिकाणी टॅक्स कापला जाऊ शकतो )
एक माऊसचं बटन क्लिक कारण्याएवढं €130 मिलियनचा युरोमिलियन्स सुपरड्रॉ खेळणं सोपं असतं. त्यामुळे तुमचं स्पेशल €130 जॅकपॉटसाठीचं युरोमिलियन्स सुपरड्रॉचं तिकीट लोटोस्माईल डॉट इन वरून घेण्यास विसरू नका. कुणास ठाऊक 2021 च्या पहिल्या युरोमिलियन्स सुपरड्रॉचे तुम्ही पहिलेवहिले विजेते असाल.
भारतातून युरोमिलियन्स सुपरड्रॉ खेळण्याबाबतीसाठीच्या अधिक माहितीसाठी Lottosmile.in या संकेतस्थळावर भेट द्या.
तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि कृपया जबाबदारीने खेळा!